www.navarashtra.com

8Published  Feb 17, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल

मेष

मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील

वृषभ

.

सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल, आजारांपासून दूर राहावे

मिथुन

अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल, कामाची घाई करू नका

कर्क

वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे

सिंह

घरातील वातावरण शांत ठेवावे, जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी

कन्या

वैवाहिक सौख्यात रमाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे, काम धडाडीने पूर्ण कराल

तूळ

प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्या.

वृश्चिक

मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल

धनु

कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत.

मकर

कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत.

कुंभ

सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल, बोलण्यात गोडवा जपा

मीन

वेट लॉससाठी माधुरी दीक्षितची चाट रेसिपी, टेस्टी आणि हेल्दी