Published Feb 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शेंगदाणे आणि कॉर्न चाटमध्ये अनेक पोषक घटक असतात, एनर्जी मिळते
शेंगदाणे, उकडलेले कॉर्न, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लिंबू, कोथिंबीर, मसाले
कॉर्नमध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे पचन सुधारते. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स
एका बाउलमध्ये उकडलेले कॉर्नचे दाणे, शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरच्या, मीठ घालून एकत्र करा
चाट अधिक चवदार आणि ताजी बनवण्यासाठी त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला
ही चाट रेसिपी हेल्दी आणि क्रिस्पी आहे, चविष्टसु्द्धा लागतो खायला चाट
ब्रेकफास्ट, स्नॅक किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून खावू शकता