Published Sept 10 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कोर्टातील निकाल तुमच्या बाजूने लागतील. कामाच्या ठिकाणी सकारात्मक राहाल
उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील, अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
.
तुमचा वेळ आणि शक्ती योग्यप्रकारे वापरा. कामामुळे थकवा येऊ शकतो.
महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व वाद मिटतील, बोलण्यावर नियंत्रण ठेवा
पैसे गुंतवणं टाळा, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, वैवाहिक जीवनही आनंदी राहील
बोलण्याकडे लक्ष द्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे
मानसन्मानात वाढ होईल, व्यवसाय वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळतील.
वैवाहिक जीवन आनंदी राहिल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल.
आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.
रागात निर्णय घेणं टाळा, व्यवसायात प्रतिस्पर्ध्याकडून कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल.
नातेसंबंधांवर लक्ष द्या, तुमच्यावर कामाचा बोजा राहील.
वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल.