www.navarashtra.com

Published Sept 09, 2024

By  Shilpa Apte

भोपळ्याचा फेस पॅक लावण्याचे फायदे जाणून घ्या. 

Pic Credit -  iStock

भोपळ्यात व्हिटामिन ए, सी, मॅग्नेशिअम, ओमेगा 3 असे हेल्दी फॅट्स असतात

पोषकतत्त्व

भोपळा मॅश करावा, भोपळ्याची प्युरी, 1 चमचा दही, मध मिसळून पेस्ट करा

कसा करावा फेस पॅक?

20 मिनिटे चेहऱ्यावर भोपळ्याचा फेस पॅक लावा, नंतर चेहरा धुवा

फेस पॅक

.

भोपळ्याचा फेस पॅक लावल्याने स्किनवरील जास्तीच ऑइल कमी होते

ऑयली स्किन

भोपळ्याचा फेस पॅक लावल्याने त्वचा निरोगी राहते

हेल्दी स्किन

भोपळ्यामध्ये फॅटी एसिड आणि जीवनसत्त्वे आढळतात. त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते

हायड्रेट स्किन

भोपळ्याचा फेस पॅक लावल्याने पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळतो

पिंपल्स

या देशात जीन्स घालणं आहे गुन्हा!