Published Sept 16 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण असेल, आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे आत्मविश्वास वाढेल
मालमत्तेसंदर्भात वाद, नुकसान होण्याची शक्यता, भौतिक सुखसुविधा वाढणार
.
अनावश्यक खर्च टाळा. मित्रांसोबत काही कारणामुळे कटूता निर्माण होवू शकते.
सुख-समृद्धीचे योग, शुभकार्यावर खर्च होणार, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल
वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद होण्याची शक्यता, योजना पूर्ण झाल्यामुळे फायदा होईल
कुटुंबात काही कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता, आर्थिक स्थिती सुधारणार
बँक बॅलन्स वाढणार, स्पर्धा परिक्षेत यश, व्यवसायात नवीन संधी येणार
तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता, ताणतणाव वाढण्याची शक्यता, काळजी घ्या.
वाटेतील अडथळे दूर होणार, व्यापारासाठी नवीन योजना तयार होतील
मानसिक त्रास कमी होईल. अनावश्यक खर्च टाळा. ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण
कठोर मेहनतीमुळे कामे पूर्ण होणार, छोट्या छोट्या गोष्टींचे फार टेन्शन घेवू नका.
संपत्तीमध्ये वाढ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.