www.navarashtra.com

Published Sept 16,  2024

By  Shilpa Apte

तुळशीजवळ काही गोष्टी ठेवणं टाळावं असं म्हटलं जातं. 

Pic Credit -  iStock

हिंदू धर्मात तुळस घरी असणं शुभ मानलं जातं

तुळस

तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचं मानतात, सकारात्मक ऊर्जा येते

देवी लक्ष्मी 

काही नियमांनुसार तुळशीजवळ काही गोष्टी ठेवण्यास मनाई करण्यात येते

नियम

.

तुळशीच्या झाडाच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, कचरा ठेवल्यास अडचणी येतात

साफ-सफाई

तुळशीच्या रोपाजवळ चप्पल-शूज काढू नये, नकारात्मकता येते

चप्पल-शूज

तुळशीजवळ महादेवाची पिंडी ठेवू नये, महादेव नाराज होतात

महादेवाची पिंडी

तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवल्याने आर्थिक अडचणी येऊ शकतात

झाडू ठेवू नये

तुळशीजवळ, कोणतीही काटेरी रोपं ठेवू नये, घरात कलह निर्माण होण्याची शक्यता

काटेरी रोपं

ही 7 लक्षणं असलेल्या व्यक्तींमध्ये असते आत्मविश्वासाची कमतरता