www.navarashtra.com

Published  Oct 07,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

रखडलेली कामे मार्गी लागणार, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते

मेष

धनलाभाची शक्यता, आरोग्य सांभाळा, कोणतेही काम करताना सतर्क राहा. 

वृषभ

.

तुमच्या योजना सफल होणार, प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. 

मिथुन

व्यवसायात नफा, धनप्राप्तीचे योग, आर्थिक योजनांचे यशस्वी परिणाम 

कर्क

योजना पूर्ण होतील, राजकीय क्षेत्रात यश, कुटुंबासोबत वेळ घालवाल

सिंह

क्रिएटीव्ह काम करणार, सुख समृद्धीचा योग, बँक बॅलेन्स वाढेल. 

कन्या

 मान सन्मान वाढणार आहे.आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

तूळ

बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वेळ कुटुंबासोबत आनंदात व्यतीत होईल

वृश्चिक

विनाकारण खर्च होणार आहे. आर्थिक गडबड होण्याची शक्यता

धनु

वाहन चालवताना सावध राहा, आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

मकर

आर्थिक व्यवहारात दस्तऐवज तपासून घ्या,  आजारी व्यक्तीची तब्येत सुधारेल

कुंभ

व्यवसायात उत्तम यश लाभेल, आई-वडिलांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे 

मीन

कढीपत्त्याचं पाणी प्यायल्याने मिळतील हे 5 फायदे