www.navarashtra.com

Published  Oct 14,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मेष

 ऑफिसमधील लोकांकडून तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. 

वृषभ

.

 करिअरशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. तुमचे मन प्रसन्न राहील.

मिथुन

सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रवास सुखकर होईल. 

कर्क

आरोग्याची काळजी घ्या. शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल. 

सिंह

योजना यशस्वी होतील, संपत्तीत वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील

कन्या

आर्थिक समस्या सुटेल, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल.

तूळ

प्रत्येक कामात नशीब तुमची साथ देईल. रखडलेली कामं पूर्ण होतील

वृश्चिक

कुटुंबात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. लोक तुमची प्रशंसा करतील

धनु

सहकारी तुम्हाला साथ देतील. वादविवाद टाळा, योजना पूर्ण होतील

मकर

निराशाजनक बातम्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे मन उदास होऊ शकते.

कुंभ

वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. काळजी घ्या.

मीन

डेंग्यूच्या रुग्णांसाठी संजीवनी आहेत हे फूड्स, प्लेटलेट्स भराभर वाढतील