www.navarashtra.com

Published Oct 14,  2024

By  Shilpa Apte

डेंग्यूच्या रुग्णांसाठी संजीवनी आहेत हे फूड्स

Pic Credit -   iStock

व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते, प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते

अननस

पपईमधील पेपेन एंजाइममुळे प्लेटलेट्स फास्ट वाढतात, पचनासाठी मदत करते

पपई

इम्युनिटी स्ट्राँग करतो त्यामुळे प्लेटलेट्स पटापट वाढतात

आवळा

बीटा-कॅरोटीन व्हिटामिन एमध्ये रुपांतरीत होते, प्लेटलेट्स वाढण्यास मदत

गाजर

लोह आणि व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असतात, रक्त वाढते आणि प्लेटलेट्स वाढतात

पालक

.

प्रोबायोटिक्समुळे पचन चांगले होते, इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते

दही

प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे अंडे, प्लेटलेट्स वाढण्यासाठी उत्तम

अंडे

बीटरुटमधील फॉलेट रक्त वाढवण्यास मदत करतात, प्लेटलेट्स वाढतात

बीटरुट

अँटी-ऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी वाढते, प्लेटलेट्स वाढण्यास मदत 

डाळिंब

वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे खा लिंबू..