www.navarashtra.com

Published  Nov 04,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

काम करताना सावध राहा, तुमचा मानसन्मान वाढेल, भौतिक सुखात वाढ

मेष

मान-प्रतिष्ठा वाढेल, धनलाभाचे योग,  नोकरीत वेळ अनुकूल आहे.

वृषभ

.

 जे काम हाती घ्याल ते पूर्ण कराल, जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या,

मिथुन

खर्च वाढतील, थांबलेली कामे मार्गी लागतील, मुलांकडून चांगली बातमी समजेल 

कर्क

 व्यवसायानिमित्त नव्या जागेचा विचार करा, वाणीवर नियंत्रण ठेवा

सिंह

नोकरी, व्यवसायात वादविवाद टाळा, तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा

कन्या

थांबलेली कामे मार्गी लागतील, आर्थिक स्थिती उत्तम 

तूळ

कामात सुधारणा, तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा, कामात फोकस आणि नियोजन ठेवा

वृश्चिक

 धनलाभाचे योग, घरात सकारात्मकता ठेवा, वादविवादापासून दूर राहा 

धनु

दिवसभर व्यस्त, व्यवसायात कटाक्षाने लक्ष द्या, तुम्हाला यश मिळेल

मकर

कामे मार्गी लागल्यामुळे आनंदी असाल,  प्रत्येक समस्येचा सामना कराल.

कुंभ

तुमच्या इच्छा पूर्ण होतील, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल, प्रवासाचा योग

मीन

बदलत्या हवामानामुळे मुलांची स्किन होते ड्राय, अशी घ्या काळजी