Published Nov 04,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरात पाणी कमी असणं यामुळेही त्वचा कोरडी पडते, मुलांना पाणी देत राहा
खोबरेल तेल हे स्किनसाठी मॉइश्चराइजरचं काम करतं, रात्री झोपताना खोबरेल तेलाने मालिश करा
स्किन हेल्दी राहण्यासाठी दिवसातून एकदाच आंघोळ घालावी मुलांना
लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते, ड्राय होते पटकन, त्यामुळे 2 ते 3 वेळा मॉइश्चराइजर लावा
मुलांच्या डाएटकडे योग्य लक्ष द्या, व्हिटामिन ई आणि ओमेगा-3 फॅटी एसिडयुक्त डाएट असावं
लहान मुलांना कोणत्याही गोष्टीची एलर्जी होऊ शकते, त्यामुळे गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
.
थंडीत अशाप्रकारे मुलांची काळजी घेतल्यास ड्राय स्किनचा त्रास होणार नाही
.