Published August 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
अनोळखी व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. कामाचा उत्साह वाढेल
गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. जास्त काम करावं लागेल
.
ऑफिसमध्ये कामाचा ताण जाणवेल, आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा
मानसिक तणाव राहील, कामात मन लागणार नाही
खर्चावर नियंत्रण ठेवा, नशिबाची साथ मिळेल.
मुलांच्या करिअरबद्दल काळजी वाढेल, कुटुंबासोबत वेळ घालवाल
वेळेनुसार नोकरी, व्यवसायात निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या
मानसिक तणाव वाढेल. कामावर लक्ष केंद्रित करा
कोणताही निर्णय घेण्याआधी 10 वेळा विचार करा. मन अस्वस्थ राहील
दिवसभर कामासाठी धावपळ राहील, नशिबाची साथ मिळेल
नियोजित कामे पूर्ण होतील, धनलाभाची शक्यता
अडचणींवर तोडगा सापडेल, आर्थिक कारणांमुळे जोडीदारासोबत भांडण