www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Shilpa Apte

फणसाच्या बिया शरीरासाठी चांगल्या असतात मात्र, अतिप्रमाणात खाऊ नये

Pic Credit - iStock

फणसामध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट, प्रोटीन अशी पोषणमूल्य असतात

पोषणमूल्य

अतिप्रमाणात फणसाच्या बिया खाल्ल्याने शरीराचे नुकसानच होते

नुकसान

.

फणसाच्या बिया पोटासाठी नुकसानदायक असतात, गॅस, अपचन होते

गॅस, अपचन

जास्त प्रमाणात फणसाच्या बिया खाल्ल्यास एलर्जीचा धोका उद्भवतो

स्किन

डायबिटीजच्या रुग्णांनी फणासाच्या बिया खाऊ नये, त्यामुळे शुगर लेव्हल वाढते

डायबिटीज

इनसोल्युबल फाइबर गरोदर महिलांसाठी नुकसानकारक ठरू शकते

गरोदर महिला

ब्लड डिसॉर्डरसारख्या समस्याही फणासाच्या बियांमुळे उद्भवू शकतात

ब्लड डिसऑर्डर

दुधीसोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका