Published Oct 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
उत्तम निर्णय क्षमतेमुळे कामे मार्गी लागणार, बाहेरचे पदार्थ कमी खा.
पैसे कमविण्याचे नवे मार्ग खुले होतील, कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग
.
नोकरीत अधिकार आणि जबाबदारी वाढणार, अपूर्ण कामाचं खापर तुमच्यावर फोडणार
ऑफिसमध्ये बढतीची शक्यता, तिखट आणि तेलकट आहार कमी घ्या.
व्यवसायात बदल, नोकरीत अधिकार वाढतील, ताणतणाव तब्येतीसाठी हानीकारक.
ऑफिसमध्ये अधिकारासह जबाबदारीत वाढ, जास्त गोड खावू नका तब्येतीवर परिणाम
दिवसभर व्यस्त, मानहानीची शक्यता, घरी देखील वातावरण चीडचीड करण्यासारखे असेल
मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता, भौतीक सुखात वाढ होणार
पेंडीग पेमेंट झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. व्यवसायात नवीन डिल होईल.
अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.
कामात मेहनत फार, घाईगडबड करु नका, निर्णय चुकण्याची शक्यता आहे
तुमचा जोश आणि उत्साह यामुळे आत्मविश्वास वाढेल, तब्बेत बिघडण्याची शक्यता