www.navarashtra.com

Published August 06, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या. 

चांगल्या वर्तनातून परिस्थिती सामान्य ठेवण्यात यश मिळेल.

मेष

नशिबाची साथ मिळेल. उत्साह द्विगुणीत करणारी बातमी मिळेल

वृषभ

.

वडिलांचे आशीर्वाद मिळतील. अनावश्यक खर्चापासून तुम्हाला दूर राहा

मिथुन

घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. धनलाभाची उत्तम संधी

कर्क

 खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. डोळ्यांचे विकार होऊ शकतात 

सिंह

घरगुती समस्यांवर मार्ग निघेल. राजकीय मदत मिळेल

कन्या

 प्रवास, पर्यटन लाभदायक राहील. सावध राहावे

तूळ

आर्थिक बाजू बळकट होईल. बोलण्यावर संयम ठेवा

वृश्चिक

पैशांच्या व्यवहारात सावध राहा. नातेवाईकांसोबत तणाव राहील

धनु

स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल

मकर

 पत्नीची प्रकृती बिघडेल. प्रकृती ठीक होण्यास वेळ लागेल

कुंभ

वैवाहिक जीवन आनंददायी असेल. आईवडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयुक्त 

मीन

चेहऱ्यासाठी अंजीराचं पाणी कशाप्रकारे वापरावं जाणून घ्या.