www.navarashtra.com

Published  August 06, 2024

By  Shilpa Apte

अंजीर स्किनसाठी फायदेशीर आहे. त्याचं पाणीही स्किनसाठी उपयोगी 

प्रोटीन,झिंक, कॅल्शिअमयुक्त अंजीर स्किनसाठी उत्तम आहे

पोषक तत्त्व

अँटी-ऑक्सिडंटमुळे फ्री रेडिकल्सपासून मुक्ती, स्किन टाइट आणि हेल्दी होते

स्किन

.

2 ते 3 अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, सकाळी ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा

अंजीराचं पाणी

अंजीराचं पाणी चेहऱ्यावर नीट लावा. मानेच्या भागातही हे पाणी स्प्रे करा 

असा वापर करा

पिंपल्स, चेहऱ्यावरील डाग, अशा अनेक समस्यांपासून बचाव होतो

स्किनसाठी फायदेशीर

रिकाम्या पोटी सकाळी अंजीर खाल्ल्याने स्किन आणि केसांना फायदा होतो

केस

पोषणमूल्य जास्त असलेल्या अंजीराच्या पाण्याचा अशाप्रकारे वापर करा

अंजीर

रोज पिस्ता खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात जाणून घ्या