www.navarashtra.com

Published  Nov 19,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

धन लाभ होईल, कामात अडचणींची शक्यता, संकटातून मार्ग काढाल

मेष

अनावश्यक खर्च टाळा, निरर्थक वादापासून दूर राहा, चांगल्या कामत खर्च करणार

वृषभ

.

वादविवादाची शक्यता, मनोबल वाढेल आणि मानसिक समाधान मिळेल

मिथुन

मानसन्मान वाढणार, ऑफिसमध्ये वातावरण चांगले, नवीन प्रोजेक्ट मिळणार

कर्क

विरोधक आणि शत्रू त्रास देणार नाहीत, आर्थिक स्थिती सुधारेल

सिंह

ताणतणाव वाढण्याची शक्यता, जोडीदाराची प्रत्येक कामात साथ मिळेल

कन्या

प्रत्येक कामात मदत मिळेल, जंक फूड खाणं कमी करा, तब्बेत सांभाळा

तूळ

मुलांच्या बाबतीत टेन्शन असेल, रिलोकेशनचा विचार पक्का करणार आहात

वृश्चिक

आर्थिक लाभ, वरिष्ठ कामाचे कौतुक करणार, मानसिक समाधान मिळेल

धनु

निरर्थक वाद डोकेदुखी वाढवत आहेत त्याकडे लक्ष द्या, जोडीदाराची साथ

मकर

थोडा त्रास होण्याची शक्यता, आर्थिक स्थिती ठीक असेल, व्यवसायात उत्तम लाभ

कुंभ

मानसिक ताण कमी करा, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रमोशनची शक्यता आहे

मीन

तुम्ही रोज गरम पाण्याने आंघोळ करता का? मग हे तुमच्यासाठी