www.navarashtra.com

Published  Dec 03, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

 नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल, कार्यक्षेत्रात मान-प्रतिष्ठा वाढेल

मेष

मोठ्या प्रमाणात पैसा मिळण्याची शक्यता, संवादातून वाद सोडविण्याचा प्रयत्न करा

वृषभ

.

ताणतणाव तुमच्यावर हावी होणार नाही याची काळजी घ्या, कामात नशिबाती साथ आहे

मिथुन

ऑफिसच्या कामात फोकस ठेवा, व्यापाऱ्यांना व्यवसायात कमाईचे योग आहेत

कर्क

सरकारकडून मान सन्मान मिळेल, कुटुंबात वातावरण हसते खेळते असेल

सिंह

कायदेशीर वादविवादात यश, कुटुंबातील वातावरण उत्तम असेल

कन्या

ऑफिसच्या कामात वरिष्ठांची साथ मिळेल, नवीन योजना मनात येतील 

तूळ

ऑफिसमध्ये तुमच्या विचारांना खूप महत्त्व दिले जाईल, खूप मेहनत करावी लागेल

वृश्चिक

कामात अडथळा येण्याची शक्यता, रात्री कुटुंबासोबत एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात

धनु

कोणत्याही वादविवादात पडू नका, कामे मार्गी लागतील

मकर

घरात वातावरण चांगले असेल तुम्हाला नक्की मदत मिळेल, नशिबावर विश्वास ठेवा 

कुंभ

नियोजन आणि फोकस कामात महत्त्वाचा आहे, नवीन प्रोजेक्टवर काम सुरु होणार

मीन

नाभीवर चंदनाचं तेल लावण्याने काय होते माहितेय?