www.navarashtra.com

Published Dec 03  2024

By  Mayur Navle

चंदनाचं तेल नाभीमध्ये लावण्याचे काय आहेत फायदे?

Pic Credit -   iStock

त्वचेचं सौदर्य वाढणव्यासाठी चंदनाचं तेल वापरतात

चंदन तेल

नाभीमध्ये चंदनाचं तेल लावल्यास झोप चांगली लागते, शरीराला आराम मिळतो चंदनाच्या तेलामुळे

चांगली झोप

शरीरातील सूज कमी होण्यासाठी चंदनाचं तेल नाभीमध्ये लावावं. 

सूज कमी होते

बिघडलेली पचनसंस्था नीट करण्यासाठीही चंदनाचं तेल नाभीमध्ये लावतात, पोट थंड राहते

पचन सुधारते

स्किन ग्लोसाठी चंदनाचं तेल नाभीमध्ये लावावं असं सांगितलं जातं, स्किनचा ड्रायनेस कमी होण्यास मदत

स्किनसाठी फायदेशीर

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठीही चंदनाचं तेल नाभीमध्ये लावावं, त्यामुळे फायदा होतो

ब्लड प्रेशर

.

चंदनाचं तेल नाभीमध्ये लावण्याचे फायदे असले तरी एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

लक्षात ठेवा

.

घरात काचेच्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्या?