Published Dec 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल, वाहन चालवताना सावध राहा
आर्थिक लाभ होईल, पण खर्चही वाढतील, धावपळीचा असेल दिवस
.
मानसिक ताणातून सुटका होईल, प्रवासाचा योग आहे, रिलॅक्स वाटेल
अनावश्यक खर्च टाळा, तब्बेतीकडे लक्ष द्या, खाण्यावर नियंत्रण ठेवा
धनवृद्धीचे योग आहेत आणि तुम्हाला लाभ होईल. कार्ययोजना यशस्वी होतील
नोकरदार व्यक्तींसाठी दिवस चांगला, अधिकार वाढतील, पगार वाढेल
तुमच्या योजना यशस्वी होतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घ्याल
उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. आई-वडिलांचे आशीर्वाद मिळतील
कामात अडचणी येतील, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल
बोलण्याच्या पद्धतीमुळे तुम्ही लोकांना आकर्षित कराल, तब्बेत बिघडण्याची शक्यता
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, तुमच्यावर एखादे नवे काम सोपवले जाईल.
नशिब तुमची साथ देईल, काम करताना सावध राहा