www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By  Shilpa Apte

या रंगाची बेडरुम असल्यास रोमान्स बहरेल

Pic Credit -   iStock

गुलाबी रंगाची बेडरूम असेल तर रोमान्स वाढतो, वैवाहिक जीवनात आनंद कायम राहतो असं म्हणतात

गुलाबी रंग

गुलाबी रंगाला रोमान्सचं प्रतीक मानलं जातं, पती-पत्नीचं नातं मजबूत होतं. 

रोमान्सचं प्रतीक

बेडरूमचा रंग गुलाबी केल्यास भांडणं दूर होतात. एकमेंकांमधील प्रेम वाढते

भांडणं दूर होतात

बेडरूममध्ये गुलाबी रंग लावल्याने जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होते आणि शांती मिळते

नातं दृढ होते

सकारात्मक ऊर्जा मिळते, आनंद आणि समृद्धी मिळते. 

सकारात्मक ऊर्जा

बेडरूममध्ये गुलाबी रंग लावल्याने तणाव दूर होतो आणि मानसिक शांतीही मिळते.

तणाव दूर होतो

.

वास्तूनुसार बेडरुमचा रंग निवडल्यास आयुष्यावर ते परिणाम करते

लक्षात ठेवा

.

ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम, कारणं, लक्षणं आणि उपाय जाणून घ्या