www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

इतरांची मदत करा, वागण्या-बोलण्याने इतरांची मनं जिंकाल

मेष

करिअरच्यादृष्टीने चांगला दिवस, कामावर फोकस करा

वृषभ

.

मौल्यावान वस्तू खरेदी कराल. वाहन चालवताना सतर्क राहा.

मिथुन

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. आर्थिक स्थिती अधिक मजबूत 

कर्क

 प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमचे मन प्रसन्न राहील. 

सिंह

 करिअरच्या दृष्टीने चांगली बातमी मिळणार, नशिबाची साथ

कन्या

हाती घेतलेलं काम पूर्ण होणार आहे. जोडीदाराकडून पुरेसा पाठिंबा 

तूळ

 रखडलेली कामे मार्गी लागणार. प्रियजनांच्या भेटीगाठी होणार आहेत. 

वृश्चिक

आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. फसवणूक होण्याची शक्यता 

धनु

व्यवसायात बदल करण्याचे प्लॅनिंग करा. जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाल.

मकर

दिवसभर धावपळ होईल. तसेच खर्चातही वाढ होणार आहे. 

कुंभ

तुमचे वैवाहिक जीवन आनंदात जाईल. कोणतीही गोष्ट करताना पालकांचा सल्ला घ्या

मीन

फेस पॅक लावताना काळजी घ्या, अन्यथा होईल त्वचेचं नुकसान