www.navarashtra.com

Published  Dec 31,, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

पत्नीचे आरोग्य बिघडल्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असाल. 

मेष

तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळी पाहुण्यांच्या आगमनामुळे आनंद होईल. 

वृषभ

.

संपत्ती मिळण्याचे योग आहेत,  वाहन चालवताना सावध राहा.

मिथुन

जे निर्णय घ्याल त्यासाठी सखोल विचार महत्त्वाचा आहे

कर्क

पचनक्रिया किंवा डोळ्यांसंदर्भातील आजार डोके वर काढतील

सिंह

रागावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्यांचे निराकरण होईल

कन्या

उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या मधुर वाणीमुळे मानसन्मान वाढेल.

तूळ

बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वादविवाद झाले तर अपशब्द बोलू नका.

वृश्चिक

नातेवाईक ताणतणाव वाढवतील. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा,

धनु

कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण होतील. संध्याकाळी एखाद्या यात्रेला जाण्याचे योग आहेत

मकर

मालमत्ता खरेदी किंवा विक्री करताना सर्व कायदेशीर बाबी गंभीरतेने तपासा

कुंभ

वैवाहिक जीवन उत्तम आहे. प्रवासाचा योग आहे. मानसिक शांतता मिळणार

मीन

पार्टनरसोबत शारीरिक संबंधानंतर काय काळजी घ्यावी? जाणून घ्या