www.navarashtra.com

Published  Jan 07,, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावा

मेष

 कौटुंबिक वातावरण चांगले राहील, तुमचे कौतुक होईल

वृषभ

.

 आर्थिक गणित सोडवता येईल, अनेक कामे अंगावर घेऊ नका

मिथुन

मनातील समस्या दूर कराव्या, धार्मिक स्थळाला भेट द्याल

कर्क

जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळा, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात 

सिंह

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल

कन्या

आत्मविश्वास सोडून चालणार नाही,  क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका

तूळ

प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल, आवडीचे छंद जोपासा

वृश्चिक

अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल.

धनु

सकारात्मक ऊर्जेचा वापर करा,  रखडलेली कामे तडीस नेता येतील

मकर

 घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल, इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल

कुंभ

 तुमच्या व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील,  प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल

मीन

जानेवारीत जन्मलेल्या मुलांची 7 युनिक नावं, हिंदू धर्मात विशेष महत्त्व