Published Jan 07, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हे गणपतीचे नाव. या नावाचा अर्थ असा आहे की ज्यामध्ये कोणतीही कमतरता नाही
या नावाचा अर्थ धन्य आणि विजयी असा होतो
विष्णूपासून हे नाव प्रेरित आहे. याचा अर्थ दयाळू, दान असा होतो
श्रियान म्हणजे प्रसिद्ध, विष्णूपासून हे नाव घेण्यात आलं आहे
कृष्णाच्या नावापासून हे नाव आलं आहे, शिवासारखे पवित्र आहे हे नाव
हे नाव तुमच्या मुलासाठी एकदम यूनिक आहे, याचा अर्थ समर्पित आहे
या नावाचा अर्थ शिव असा आहे, हे एक यूनिक आणि पारंपरिक आहे