8Published Feb 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल, मैत्रीचे संबंध जुळतील
तुमची उत्तम छाप पडेल. जिभेवर साखर ठेवा, उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल
.
मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल, मानसिक चंचलता जाणवेल
कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील
इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल
अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.
वैवाहिक सौख्यात वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, कामात समाधान मिळेल
जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल, इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा
वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्या
मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत
उगाच चिडचिड करू नका. एकदा तुमची संगत कशी आहे त्याचा विचार करा
आवडत्या लोकांमध्ये रमून जाल, कामाच्या ठिकाणी संबंध जपाल