www.navarashtra.com

8Published  Feb 25, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल

मेष

कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळचे नातेवाईक भेटतील.

वृषभ

.

जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. 

मिथुन

कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल.

कर्क

तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका

सिंह

कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा, अति विचार करत बसू नका

कन्या

कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल

तूळ

कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे, पैशांची उधळपट्टी करू नका

वृश्चिक

क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल, परोपकाराची जाणीव 

धनु

शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका

मकर

बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा.

कुंभ

गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका

मीन

उन्हाळ्यात पचनसंस्था स्ट्राँग ठेवतात ही पानं, डाएटमध्ये करा समाविष्ट