Published August 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. सहकाऱ्यांशी मतभेद होतील
आर्थिक योजना पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील
.
धरसोडवृत्ती कमी करा. दिवसभर कामाची धांदल राहील
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.
आशावादी राहा. नियोजित कामं पूर्ण होतील.
तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. नातेवाईकांची खुशाली समजेल.
आत्मविश्वास वाढेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपाल.
कामाच्या बाबतीत सतर्क राहा. उगाच चिडचिड करू नका.
नवीन मित्र जोडले जातील. चांगला अनुभव येईल.
कौटुंबिक मतभेद टाळा. कामाचे नवीन धोरण ठरवा
जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
दिवस मनाप्रमाणे जाईल. बोलताना शब्द जपून वापरा