Published Sept 03 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
ऑफिसच्या कामाच प्रगती होईल, डिल फायनल होईल. कौतुक होणार
नव्या कामासाठी प्रयत्न, कुटुंबाच्या इच्छा पूर्ण कराल. प्रोजेक्ट मार्गी लागतील.
.
क्रिएटीव्ह किंवा आर्टिस्टिक कामात तुमचा दिवस जाणार आहे. नव्या योजना आखाल
ऑफिसमध्ये कामं पूर्ण होतील. आनंदाचं वातावरण राहील. मंगलकार्याचा योग आहे
ऑफिसमध्ये वरिष्ठांपासून त्रास होईल. कामात अडचणी येतील.
वादविवादापासून दूर राहा. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करा
नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करा. ताण वाढेल. खर्च जास्त करू नका
धनलाभाची संधी मिळेल, कुटुंबात सुख, शांती आणि समाधानाचे वातावरण असेल.
प्रत्येक कामात सावध आणि सतर्क राहा, तुम्हाला करिअरमध्ये संधी मिळेल
मुलांच्या संदर्भात मोठा निर्णय घ्याल, प्रामाणिकपणाने आपले काम करा
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दिवस सुखद असेल, काम करताना घाई करु नका
समस्या आणि अडचण यांचा धैर्याने सामना करा. तुमच्या वागणुकीत नम्रता ठेवा.