www.navarashtra.com

Published  Dec 14, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी येणारा आठवडा कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मोठे निर्णय घेणं टाळावं, घरातील वातावरण चांगले असेल. मनातील इच्छा बोलून दाखवाल

मेष

सुखद अनुभव मिळतील, शांतता लाभेल, जोडीदारासोबत वेळ घालवाल

वृषभ

.

शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, जुनी उधारी वसूल होईल

मिथुन

नवीन कामासाठी ही वेळ चांगली आहे, नशिबाची साथ, सुख-समृद्धी येईल

कर्क

जोडीदारासोबत जवळीक वाढेल, कार्यक्षेत्रात आणखी मेहनत घ्यावी लागेल

सिंह

धार्मिक वातावरण असेल, बोलताना संयम ठेवा, एकांतात वेळ घालवायला आवडेल

कन्या

 नात्यात संयम ठेवा, मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल, स्वत:चेच म्हणणे खरे कराल

तूळ

कौटुंबिक जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडाल, प्रेमप्रकरणात मोठे निर्णय घेऊ नका.

वृश्चिक

नात्यात प्रेम वाढेल, राजकारणापासून दूर राहावे, तारतम्य बाळगून नीट विचार करा

धनु

चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका, आठवड्याच्या शेवटी नात्यात तणाव येईल

मकर

कामावर लक्ष केंद्रीत करा, नात्यात तणाव वाढेल

कुंभ

तुमचे नाते अधिक घट्ट होईल, ज्यामुळे आनंदी असाल, संयमाने कामे करावीत

मीन

आहारात कोलेजन का घ्यावे? 40 नंतरही दिसाल वीशीच्या