Published Dec 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आवळा, संत्र, चणे, टोमॅटो, अननस हे पदार्थ डाएटमध्ये समाविष्ट करा
कोलेजन स्किन मॉइश्चराइज करते, सुरकुत्या कमी करण्यास मदत होते
कोलेजन हा प्रोटीनचा सहज पचणारा स्त्रोत आहे, स्नायू निरोगी राहण्यास मदत
सूज कमी करण्यास, स्नायूंच्या आरोग्यासाठी, स्किन हायड्रेटेड ठेवण्यास उपयुक्त
कोलेजनमुळे त्वचा लवचिक होण्यास आणि सेल्युलाइट कमी होण्यास मदत
आरोग्यासाठी फायदेशीर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते, आतड्याचे आरोग्यही सुधारते
.
स्काल्प आणि केसांचे tissue चांगले होतात. हेल्दी केसांसाठी उत्तम
.
स्किन हेल्दी राहण्यासाठी, आणि तजेलदार दिसण्यासाठी कोलेजनयुक्त आहार घ्यावा
.