Published Feb 17, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock, pinterest
शनिच्या प्रकोपामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला क्रूर ग्रह असेही म्हटले जाते.
शनिच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष परिधान केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
असे मानले जाते की, शनिदेवाला तेल खूप आवडते. शनिवारी त्यांना तेल अर्पण केल्यास तुमचा त्रास दूर होईल.
हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनिदेवाच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.
शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी पशु, पक्षी आणि मासे यांना धान्य खायला द्यावे.