www.navarashtra.com

Published Feb 16,  2025

By  Shilpa Apte

जास्त चहा प्यायल्याने या समस्यांना तोंड द्यावे लागते

Pic Credit -  iStock

कॅफीन आणि टॅनिनमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, निद्रानाश, चिडचिडेपणा. मूड स्विंग समस्या होतात

मानसिक समस्या

जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने एसिडीटी वाढते, हार्टबर्न, गॅस, अपचन या समस्या होऊ शकतात

एसिडीटी

नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास, अस्वस्थ वाटते

अस्वस्थ वाटणे

चहाऐवजी, ज्यूस, स्मूदी, हर्बल टी हे पदार्थ प्यावे, चहाचं क्रेविंग कमी होईल

हेल्दी हेल्थ

चहाची सवय एकदम सोडण्याऐवजी हळुहळू चहा कमी प्यावा, त्यामुळे त्रास कमी होतो

योग्य प्रमाण

योग्य प्रमाणात झोप घ्यावी, थकवा वाटत असल्यास चहा पिण्याची सवय टाळावी\

योग्य झोप

दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी, आणि हेल्दी डाएट खावे

हायड्रेटेड

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट, मुलांसाठी काय आहे Better?