www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

लहान मुलांची स्कूल बॅग कोणत्या रंगाची असावी जाणून घ्या

Pic Credit -  iStock

स्कूल बॅगेच्या रंगाचा अभ्यासावर सकारात्मक परिणाम होतो

स्कूल बॅग

काळा रंग शनि ग्रहाशी जोडलेला आहे, शनि ग्रह निळ्या रंगाचे प्रतिनिधित्त्व करतो

काळा रंग

बुद्धीमत्ता, तर्क शक्ती यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते

हिरवा रंग

पिवळा रंग गुरु ग्रहाचे प्रतीक आहे जो व्यक्तीला ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो

पिवळा रंग

मंगळ ग्रहाशी संबंधित आहे लाल रंग, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, स्पर्धा परीक्षांसाठी शुभ

लाल रंग

आत्मविश्वास, समर्पण आणि सकारात्मकता हे गुलाबी रंगाशी जोडलेले आहेत

गुलाबी रंग

आळस आणि मानसिक ताण येऊ शकतो. मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात

ग्रे रंग

पांढरा रंग चंद्राचं प्रतीक मानलं जातं, तणाव कमी करतात, अभ्यासात आवड

पांढरा रंग

घरच्या घरी तयार करा Choco bar candy, ही घ्या रेसिपी