www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

घरच्या घरी बनवा choco bar candy, नोट करा रेसिपी

Pic Credit -  iStock

पीठीसाखर, कोको पावडर, कॉर्न फ्लॉवर, मीठ, दूध, मोल्ड, व्हेनिसला इसेन्स

साहित्य

पीठीसाखर, कोको पावडर, कॉर्न फ्लॉवर, मीठ पॅनमध्ये मिक्स करा

एकत्र करा

त्यानंतर दूध मिक्स करा, स्मूथ पेस्ट करा, गुठळ्या अजिबात ठेवू नका

दूध

हे मिश्रण गॅसवर ठेवा, जळणार नाही याची काळजी घ्या. घट्ट करा

शिजवा

आता उरलेलं दूध पुन्हा एकदा घाला आणि मिक्स करा, 3 मिनिटं उकळा, व्हेनिला इसेन्स घाला

उरलेलं दूध

हे चॉकलेट मिश्रण थंड करा, आणि त्यानंतर मोल्डमध्ये भरा

थंड करा

त्यातच स्टीकसुद्धा ठेवा, त्यानंतर 4 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवा

फ्रीज

डायबिटीज रुग्णांसाठी भाजलेलं आलं फायदेशीर, ब्लड प्रेशर