Published July 29, 2024
By Shilpa Apte
प्रेमसंबंधात अति भावनिक होऊ नका. वाहन चालवताना सावध राहा.
व्यवसायात यश मिळेल. नफा, लाभ होईल.
.
कामावर लक्ष केंद्रीत करा, नोकरीत बढतीचे योग आहेत.
बोलण्यावर संयम ठेवा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
शत्रूंपासून सावधान राहा, स्वत:च निर्णय घ्या.
शुभ गोष्ट घडू शकते. धावपळीमुळे शारीरिक आणि मानसिक कष्ट होतील
कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका, धोका मिळू शकतो.
जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांशी काही मतभेद होऊ शकतात.
नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. वैवाहिक सुख कायम राहील.
नोकरीत प्रमोशन मिळेल, धनलाभ होण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील.
रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गोष्टी बिघडू शकतात.