Published Nov 11,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे डायबिटीज होण्याचा धोका वाढतो
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील एका प्रकाशित रिपोर्टनुसार 30 ते 40 दरम्यान डायबिटीजचा धोका वाढतो
पुरेशी झोप न मिळणे, ताणतणाव, आणि झोपेची वेळ ठरलेली नसल्याने डायबिटीजचा धोका वाढतो
फिजिकल एक्टिव्हिटी न करणं, वजन वाढणं यामुळे डायबिटीजचा धोका वाढू शकतो, एक्सरसाइज करा
जेवणाची वेळ ठरलेली नसल्यामुळे, कधीही, कोणत्याही वेळी खाल्ल्याने डायबिटीजची समस्या वाढते
अनुवंशिकतेमुळे डायबिटीज होण्याचा धोका वाढतो, हेल्दी लाइफस्टाइल ठेवा
.
बर्गर, पिझ्झा, नूडल्स, बिस्किट या जंक फूडपासून लांब राहा, डायबिटीजचा धोका वाढतो
.
हेल्दी डाएट, एक्टिव्ह राहणं, स्ट्रेबस कमी करा जे आरोग्यासाठी फायदेशीर
.