अवॉर्ड सोहळ्यासाठी क्रिती सेननचा किलर लूक, पाहा ग्लॅमरस Photos

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन ही तिच्या ग्लॅमरस अंदाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 

क्रिती सेनन

कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणारी क्रिती सेनन सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

फॅशन

क्रितीने हा स्पेशल लूक 'झी सिने अवॉर्डस' निमित्त केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते. 

झी सिने अवॉर्डस

क्रितीला 'तेरी बातों मैं ऐसा उल्झा दिया' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

तेरी बातों मैं ऐसा उल्झा दिया

या खास सोहळ्यानिमित्त अभिनेत्रीने खास लूक केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 

नव्या फोटोेंमुळे चर्चेत

क्रितीने मरुन रंगाचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केला आहे.

लूक

क्रितीच्या निखळ सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. 

ग्लॅमरस लूक

स्मोकी मेकअप आणि आईज त्यासोबतच पिंक न्यूड लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटोज् शेअर केले.

फॅशन

क्रिती सेननने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव