Written By: Chetan Bodke
Source: Instagram
प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे हिला विशेष ओळखीची गरज नाही.
पूजाने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी पूजा सध्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काठापदराच्या साडीमध्ये खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाईट ब्लू कलरची सुंदर साडी नेसली आहे.
सिंपल लूक आणि स्टायलिश फोटोपोजेस देत अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटोज शेअर केले.
स्मोकी मेकअप आणि आईज त्या सोबतच पिंक लिपस्टिक असा लूक केलेला आहे.
तेजस्वीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिलेल्या आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.