इराण-इस्त्राईल-अमेरिकेदरम्यान होणाऱ्या त्रासाने जगभरात इंधनाचा तुटवडा सुरू झाला आहे
Picture Credit: atherenergy.com
दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटर्स वा कार्स वापरणाऱ्या ग्राहकांना यामध्ये नक्कीच त्रास नाही आणि एक वेगळे समाधान आहे
Picture Credit: atherenergy.com
यावेळी इलेक्ट्रिक स्कूटर्सवर चांगल्या ऑफर्स असून नवी स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा
Picture Credit: atherenergy.com
एथर एनर्जीने स्कूटर्सवर मर्यादित कालावधीकरिता डिस्काऊंटची घोषणा केली आहे. 20 हजारपर्यंत ही ऑफर आहे
Picture Credit: atherenergy.com
ही ऑफर कंपनी सर्वात स्वस्त Ritza आणि Ather 450 यावर देत असून 31 मार्च, 2026 पर्यंतच असणार आहे
Picture Credit: atherenergy.com
या ऑफरमुळे ग्राहकांना 20 हजारांची सूट मिळणार असून 10 हजार रुपयांचे क्रेडिट कार्ड डिस्काऊंटदेखील आहे
Picture Credit: atherenergy.com
याशिवाय 6500 रुपयांची रोख रक्कम सूट असून 3500 रूपयांची Extended Component Warranty मिळणार आहे
Picture Credit: atherenergy.com
ही ऑफर एथरच्या सर्व डीलरशिप नेटवर्कवर असून याचा लाभ केवळ मार्च महिन्यापुरताच आहे
Picture Credit: atherenergy.com