Ather Konarc vs Chetak vs iQube! कोणती EV Scooter ठरतोय सर्वात भारी?

Automobile

31 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Ather Konarc S 100 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 99,999 आहे, त्यामुळे या तुलनेत तो सर्वात स्वस्त पर्याय ठरतो.

1 लाखांपेक्षा कमी किंमतीत Konarc!

Picture Credit : pinterest

TVS iQube 2.3 ची किंमत सुमारे 1.11 लाखांपासून सुरू होते, तर टॉप iQube ST 5.3 ची किंमत 1.77 लाखांपर्यंत जाते.

TVS iQubeची सुरुवात किती?

Picture Credit : pinterest

Chetak C3001 ची सुरुवातीची किंमत 1.19 लाख आहे, तर टॉप-स्पेक C3501 साठी सुमारे 1.57 लाख मोजावे लागतात.

Bajaj Chetak कुठे उभा?

Picture Credit : pinterest

TVS iQube ST 5.3 ची दावा केलेली IDC Range तब्बल 212km आहे, तर Ather Konarc S ची Range 200km पर्यंत जाते.

Rangeमध्ये कोणाचा दबदबा?

Picture Credit : pinterest

Bajaj Chetak C3501 आणि C3502ची दावा केलेली Range 153km पर्यंत आहे; म्हणजेच Rangeमध्ये तो Konarc आणि iQubeपेक्षा मागे राहतो.

Chetakची Range किती?

Picture Credit : pinterest

Konarcच्या उच्च व्हेरिएंटमध्ये 7-इंच LCD, OTA अपडेट्स, हिल-होल्ड, रिव्हर्स मोड आणि Find My Scooterसारखी कनेक्टेड फीचर्स मिळतात.

Batteryमध्ये iQubeची बाजी!

Picture Credit : pinterest

कमी बजेटमध्ये EV हवा असेल तर Konarc आकर्षक आहे; जास्त Rangeसाठी iQube ST 5.3, तर Chetakमध्ये वेगवेगळ्या बजेटनुसार पर्याय मिळतात.

कोणता Scooter कोणासाठी?

Picture Credit : pinterest

99,999ची सुरुवात Konarcला मजबूत बनवते, तर 212kmची दावा केलेली Range iQube ST 5.3ला आघाडीवर नेते; Chetak दोघांच्या मधला पर्याय ठरतो.

Priceमध्ये Konarc, Rangeमध्ये iQube!

Picture Credit : pinterest