Ather ने नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे
Picture Credit: Social media
1.38 लाखापासून या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुरुवात होते.
2.9 किलोवॅट क्षमतेपेक्षाही जास्त मोठी बॅटरी हवी असलेल्यांसाठी ही स्कूटर आहे
हा नवा व्हेरिएंट कमी खर्चात जास्त रेंज देणारा आहे, लूकमध्ये काहीही बदल नाही
कंपनीच्या दाव्यानुसार 3.7kWh बॅटरी पॅक सिंगल चार्जवर 159 किमी रेंज देते
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे
ऑटो होल्ड, इमरजंसी स्टॉप सिग्नल, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन हे फिचर्स
Ather Ritza S चे बुकिंग सुरू झालेले आहे