www.navarashtra.com

Published Sept 19, 2024

By Shweta Chavan

Pic Credit -  iStock

देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण? आतिशी मारलेना यांचं वय किती?

अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा रंगली होती.

 नवा मुख्यमंत्री कोण?

मात्र आता आतिशी मारलेना सध्याच्या घडीला भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री असणार आहेत. 

तरुण मुख्यमंत्री

देशातील चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलायचे झाले तर सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?

देशात

.

आतिशी वयाच्या 43 व्या वर्षी मुख्यमंत्री बनणार आहेत. 

वय

.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. योगी आदित्यनाथ यांचं वय 52 आहे. 

योगी आदित्यनाथ

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचं वय 49 आहे, ते 5 व्या क्रमांकावर आहेत. 

पुष्करसिंह धामी 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वय 49 आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे वय 73 आहे.

भगवंत मान

सध्याच्या घडीला भारतातील सर्वात वयस्कर मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत, त्यांचं वय 79 आहे.  

वयस्कर मुख्यमंत्री

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबने नवीन फीचरची घोषणा केली आहे.