www.navarashtra.com

Published Sept 19, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबने नवीन फीचरची घोषणा केली आहे.

'एआय' फीचरच्या मदतीने क्रिएटर्स नवनवीन व्हिडीओ तयार करू शकतात.

क्रिएटर्स

एआयच्या मदतीने क्रिएटर्स आता थंबनेल तयार करू शकणार आहेत.

थंबनेल

.

युट्युबने हे नवीन फिचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे.

फिचर रोलआऊट

नवीन फिचर वापरताना क्रिएटर्सना प्रॉम्प्ट टाकावे लागेल.

कसे वापरावे?

यामुळे क्रिएटर्सना अनेक गोष्टींचा फायदा होणार आहे.

अनेक गोष्टींचा फायदा

युट्युबने या फीचरची घोषणा 'मेड ऑन युट्युब इव्हेन्ट' मध्ये केली होती.

टॅग करणे