तुम्ही दररोज एटीएममधून किती पैसे काढू शकता याबाबत वेगवेगळ्या बँकांचे स्वतःचे नियम आहेत.
Img Source: Pexels
आज आम्ही तुम्हाला देशातील काही टॉप बँकांच्या डेली कॅश विथड्रॉलचा नियम सांगणार आहोत.
क्लासिक डेबिट कार्ड, मेस्ट्रो डेबिट कार्डमधून रोज रोख पैसे काढण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे.
या सरकारी बँकेचे ग्राहक PNB Platinum Debit Card मधून दररोज ₹50,000 काढू शकतात.
HDFC बँक डेबिट कार्ड यूझर्सला पाच फ्री ट्रांझेक्शन मिळतात. त्यानंतर फीस लागू होते.
अॅक्सिस बँकेत रोख रक्कम काढण्याची मर्यादा दररोज 40,000 रुपये आहे.
BPCL मधून एका दिवसात 50,000 रुपये मर्यादा आहे.
बँक ऑफ बडोदाच्या BPCL Debit Card ने एका दिवसात ₹50,000 रुपये काढता येऊ शकतात.