महिन्यातून एकदातरी कार वॉश करणे चांगले असते. यामुळे तुमची कार अजूनच चकचकीत होते.
Img Source: Pinterest
अनेकदा कार वॉश करतान काही महत्वाच्या गोष्टी ध्यानात असणे महत्वाचे.
थेट उन्हात धुतल्यास पाण्याचे डाग आणि साबणाचे डाग राहू शकतात.
कारवरील स्क्रॅच टाळण्यासाठी मऊ आणि स्वच्छ मायक्रोफायबर टॉवेल वापरा.
साबण लागल्यानंतर नीट पाण्याने धुवून कारवरील फेस काढा.
नियमित वॅक्सिंग किंवा कोटिंग कारच्या पेंटला दीर्घकाळ चमक आणि संरक्षण देते