Published Dev 16, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
बंगळुरूमधील 34 वर्षीय इंजिनिअरच्या टोकाच्या पाऊलानंतर संपूर्ण सोशल मीडियावर याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
अतुल सुभाषने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या पत्नी आणि सासरकडच्या दोषी मानले आहे.
अतुल सुभाषच्या व्हिडिओ आणि सुसाईड नोटनंतर अतुलच्या पत्नी आणि सासरकडच्या व्यक्तींवर केस फाइल झाली आहे.
अशावेळी प्रश्न उद्भवतो की जर एखाद्या व्यक्तीचे नाव सुसाईड नोटमध्ये असेल तर कोणती कारवाई होते? चला जाणून घेऊया.
बंगळुरू पोलीसने या प्रकरणी भारतीय न्याय संहिता बीएसचे कलम 108 आणि 3(5) नुसार केस फाइल केली आहे.
जर एखाद्या व्यक्तीचे नाव सुसाईड नोटमध्ये आल्यास त्याच्या विरुद्ध कलम 108 च्या नुसार केस फाइल होते.
.
जर त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध झाले तर मग त्याला 10 वर्षांपर्यंतची जेल आणि दंड भरावा लागू शकतो.
.
परंतु, फक्त एखाद्या व्यक्तीचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहिल्यास त्याला दंड नाही देऊ शकत. पहिले संपूर्ण प्रकरण नीट तपासावे लागेल.