हिवाळ्यात प्या हा एकच चहा, थकवा होईल दूर
हिवाळ्यात प्या हा एकच चहा, थकवा होईल दूर

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

हिवाळा आणि चहा हे उत्तम समीकरण मानले जाते. मात्र हिवाळ्यात तुम्ही तुळशीचा चहा पित असाल तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तुळशीचा चहा पिण्याचे फायदे जाणून घ्या
Published on: 
Updated on: 

चहा

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

हिवाळ्यात चहा पिण्याने नेहमीच बरे वाटते. पण कोणता चहा जास्त आरोग्यदायी ठरतो जाणून घ्या

सर्दी-खोकला

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

अनेकांना थंडीत सर्दी - खोकल्याची समस्या जाणवते. त्यामुळे या काळात जास्त चहा पिण्यात येतो

पर्याय

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

तुम्हाला थंडीतून वाचण्यासाठी चहा पिणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो यामुळे थकवाही जातो

कोणता चहा

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

थंडीत तुळशीचा चहा पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. सर्दी-खोकल्यावरील हा उत्तम पर्याय मानला जातो

इम्युनिटी

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

तुळशीत विटामिन सी आणि ए, अँटीऑक्सिडंट्स गुण असून प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते, यामुळे इन्फेक्शन होत नाही

थकवा

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

याशिवाय तुम्हाला अधिक थकवा येत असेल तर तुळशीचा चहा प्यावा. यामुळे डोकेदुखी थांबून थकवा दूर होतो

.

कोलेस्ट्रॉल

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

तुळशीचा चहा पिण्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हार्टसंबंधित आजारही दूर राहतात

.

कसा बनवाल

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

2 कप पाणी उकळवा त्यात तुळशीची पाने, आलं, काळी मिरी, गूळ मिक्स करून 5-7 मिनिटं उकळवा गाळून प्या

.

टीप

थकवा होईल गायब, थंडीत प्या एकच चहा

आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

.

मोत्यासारख्या दातांसाठी घरीच बनवा देशी पेस्ट

घरीच बनवा देशी पेस्ट, मोत्यासारखे चमकतील दात

संबंधित बातम्या

No stories found.