www.navarashtra.com

Published March 31,  2025

By  Tejas Bhagwat

उन्हाळ्याच्या कालावधीत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावे अशी सर्वांची इच्छा असते. 

Pic Credit - iStock photo

भारतात अशी अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. 

थंड हवेची ठिकाणे 

मुन्नार हे केरळमधील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. 

मुन्नार 

उत्तराखंड मधील हे ठिकाण अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. 

राणीखेत 

गुलमर्गला भारतातील स्वित्झर्लंड असे म्हटले जाते. या ठिकाणी तुम्ही फिरण्यासाठी जाऊ शकता. 

गुलमर्ग 

हे शहर उत्तराखंडमध्ये आहे. चारही बाजूनी बर्फाने वेढलेले ठिकाण आहे. 

चोपटा 

हिमालय पर्वतरागांमध्ये फिरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. 

औली 

कोथिंबीर खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या?