मुघल सरदार आणि बादशाहांनी आक्रमणं करुन सत्ता मिळवली.
Picture Credit: Pinterest
साधारणपणे 16 ते 19 शतकांपर्यंत मुघलांचं भारतात साम्राज्य होतं.
या सगळ्या मुघल राजांमध्ये एक सुशिक्षित राजा होता.
या सुशिक्षित बादशाहाचं नाव आहे औरंगजेब.
औरंगजेबाने आजवर कित्येक आक्रमणं केली.
भारतीय इतिहासात मुघलांचा उल्लेख औरंगजेबाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
औरंगजेब हा अरबी आणि फारसी भाषेत निपुण होता.
इस्लामिक न्याय आणि कायद्याबाबतचं शिक्षण त्याने घेतलं होतं.